Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वैभववाडी सरपंच संघटनेचे गटविकास अधिका-यांना निवेदन
वैभववाडी.ता,२८: महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीच्या विकास कामावर मोठा परिणाम झाला असल्याने आपल्या स्तरावरील कर्मचाऱ्यांची नेमणूक ग्रामपंचायतीने करावी. अशी मागणी वैभववाडी तालुका सरपंच संघटनेने गट विकास अधिकारी वैभववाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी अरुळे सरपंच उज्जल नारकर, राजेंद्र राणे, रामदास पावसकर, कोकिसर सरपंच सुप्रिया नारकर, नावळे सरपंच स्नेहा शेळके, तानाजी हडशी, शंकर सुतार आदी सरपंच उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.