महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धा जिल्हासंघ निवड चाचणीवर वेंगुर्ल्याचे वर्चस्व.

184
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले.ता,२९: सिंधुदुर्ग योग प्रसार संस्था, सिंधुदुर्ग अंतर्गत डॉ. वसुधाज योगा अँड फिटनेस अकॅडमी वेंगुर्ला यांच्या सहकार्याने वेंगुर्ला साई मंगल कार्यालय येथे ३८ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ निवडीसाठी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या. योग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या नियमानुसार व महाराष्ट्र योगा असोसिएशनच्या अधिपत्याखाली अहमदनगर येथे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्हा संघातून खालील स्पर्धकांची निवड झाली आहे.

*वयोगट पहिला* – वय आठ ते दहा वर्षे प्रथम: निधी अजित वेंगुर्लेकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा उभादांडा) द्वितीय: अपूर्वा निवृत्ती कुर्ले (जिल्हा परिषद केंद्र शाळा उभादांडा) *वयोगट दुसरा* – वय दहा ते बारा वर्षे मुली; प्रथम: लतिका सुजित चमणकर (सिंधुदुर्ग इंग्लिश मीडियम स्कूल रामघाट ,वेंगुर्ला) द्वितीय: युगा विक्रांत मुंज (मडगाव हायस्कूल) तृतीय: केतकी गोपाळ चेंदवणकर (एम.आर. देसाई विद्यालय, वेंगुर्ला) चतुर्थ: वंदना मंगेश पवार (रा. कृ. पाटकर हायस्कूल ,वेंगुर्ला) पाचवा: आदिती सिताराम परब (मडगाव हायस्कूल) सहावा: वैष्णवी विनायक राणे (मडगाव हायस्कूल) मुलगे; प्रथम: नरेश मंगेश कांबळी (केंद्र शाळा उभादांडा क्रमांक १)
तृतीय: चेतन राजाराम सावंत (शिवडाव हायस्कूल शिवडाव)
*वयोगट तिसरा -* वय १२ ते १४ मुली; प्रथम: किंजल चंद्रहास नार्वेकर (केंद्र शाळा उभादांडा क्रमांक १) द्वितीय: मैथिली उल्हास लोट (मडगाव हायस्कूल) चतुर्थ: मनीषा धोंडू शिंदे (रा.कृ. पाटकर हायस्कूल ,वेंगुर्ला) पाचवा: सिया राजेंद्र मुनंकर (मडगाव हायस्कूल) सहावा: जागृती धोंडू साळुंखे (मडगाव हायस्कूल) *वयोगट चौथा* – वय १४ ते १६ मुली; प्रथम: पल्लवी निवृत्ती कुर्ले (वेंगुर्ला हायस्कूल ,वेंगुर्ला) द्वितीय: पार्वती मंगेश तूळसर (मडगाव हायस्कूल) तृतीय: सिफत इक्बाल शेख (रा.कृ. पाटकर हायस्कूल ,वेंगुर्ला)
मुलगे; प्रथम: लक्ष्मण अशोक सदडेकर (शिवडाव हायस्कूल) द्वितीय: प्रितिष उदय पातडे (शिवडाव हायस्कूल) तृतीय: प्रणव हेमंत धुरी (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा) चतुर्थ: राजेश शंकर गावकर (शिवडाव हायस्कूल) पाचवा: जतीन जयेश करंगुटकर (शिवडाव हायस्कूल)
*वयोगट पाचवा* – वय सोळा ते अठरा मूली; प्रथम: मारिया अशिष अल्मेडा (बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला)
द्वितीय: दिव्या निवृत्ती कुर्ले (बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले)
*वयोगट सहावा* – वय १८ ते २१ प्रथम: चिन्मय सुशील पेडणेकर *गट सातवा -* वय २१ ते २५ प्रथम: सौ . शितल दिलीप माने *गट आठवा* – वय २५ ते ३० प्रथम: दिलीप आप्पालो माने ,वेंगुर्ले प्रथम: श्रुती श्रीराम हिर्लेकर, वेंगुर्ले *गट ९ वा* – वय ३५ ते ४५ स्त्रिया; प्रथम: मानसी दत्तात्रय आठलेकर द्वितीय: सुप्रिया राकेश गजभिये
तृतीय: आदिती परेश नाईक
चतुर्थ: सीमा सचिन भानुषाली
पाचवा: विणा चंद्रहास नार्वेकर
सहावा: स्वरा स्वप्नील आचरेकर
पुरुष; श्री किरण ताम्हणकर
*गट दहावा* – वय ४५ ते ६० पुरुष :श्री नारायण आत्माराम अंधारी तर स्त्रिया ; प्रथम: अन्नपूर्णा दत्ताराम नार्वेकर द्वितीय: ऍड. सौ वर्षा दिगंबर गावकर, तृतीय: डॉ. सौ. रेवती विनायक लेले चतुर्थ: सौ. माधुरी रामदास खराडे यांनी मिळविला.
स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्ला नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले त्यावेळी उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता राऊळ, तालुका क्रीडा समन्वयक जयराम वायंगणकर आदी उपस्थित होते . या स्पर्धेचे परीक्षण संजय म्हासावकर , नारायण आंधारी ,माधुरी खर्डे, डॉ. योगेश नवांगुळ यांनी केले.
सर्व विजय स्पर्धकांचे अभिनंदन डॉ. वसुधा मोरे, डॉ. योगेश नवांगुळ, श्री नारायण अंधारी वृंदा मोर्डेकर, मीत सावंत, जयराम वायंगणकर, दादा साळगावकर यांनी केले.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=9ErxP4UvtNQ[/embedyt]

\