मुंबई ता 29
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे 1 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उलट प्रश्न करीत “चर्चा आहे ते खरे आहे.त्यांनी सांगितलेले खर आहे असे सांगून” प्रश्न विचारणा-या पत्रकारांचा प्रश्नाला टोलवले.
नारायण राणे हे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे त्यांना विचारलेल्या प्रश्नावर पत्रकारांना त्यांनी प्रतिप्रश्न कळत कोड्यात टाकले. आणि आणि चर्चा आहे ती खरी आहे असे सांगून आपल्या भाजप भाजप प्रवेशाबाबत सर्वांनाच कोड्यात टाकले.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=9ErxP4UvtNQ[/embedyt]