कुर्ला ते रत्नागिरी मार्गावर आणखी सहा गाड्या…..

2

 

रेल्वे प्रशासनाचा माहीती: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कणकवली

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर निमित्त 210 गाड्या व्यतिरिक्त आणखी सहा गाड्या कोकण रेल्वेमार्गावर सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या गाड्या रत्नागिरी ते कुर्ला टर्मिनस आणी कुर्ला ते रत्नागिरी अशा सोडण्यात येणार आहेत याबाबतची माहीती कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपेंद्र शेंडे यांनी दिली.
यात क्र 01227, कुर्ला टर्मिनस – रत्नागिरी आरक्षित / अनारक्षित : आरक्षित वार। : शुक्र, शनी, रवी
दि. 30 व 31 ऑगस्ट, आणि 1 सप्टेंबर ,कुर्ला प्रस्थान : 20:50
रत्ना आगमन : 06:40 (दुसऱ्या दिवशी)स्लीपर क्लास = 14,
थ्री टियर AC 3A = 3, सेकंड AC = 1, जनरल क्लास = 4, ब्रेक व्हॅन = 2
एकूण =24क्र 01228 : रत्नागिरी – कुर्ला टर्मिनस आरक्षित / अनारक्षित : आरक्षित वार : शनी, रवी, सोम दि.31 ऑगस्ट, आणि 1 व 2 सप्टेंबररत्ना प्रस्थान : 08:00
कुर्ला आगमन : 16:25 स्लीपर क्लास = 14, थ्री टियर AC 3A = 3, सेकंड AC = 1, जनरल क्लास = 4, ब्रेक व्हॅन = 2 एकूण =24 असा समावेश असणार आहे

2

4