मडूरे मराठा समाज अध्यक्षपदी अरूण परब यांची निवड…

125
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता.३०:
मडूरे येथील मराठा समाज मंडळाच्या अध्यक्षपदी अरूण परब यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संदिप परब तर सचिवपदी संतोष परब यांची वर्णी लागली. माऊली मंदिर सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत संपूर्ण कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली.
मडूरे मराठा समाज मंडळाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अरूण परब (अध्यक्ष), संदिप परब (उपाध्यक्ष), संतोष परब (सचिव), ज्ञानेश परब (खजिनदार), सल्लागार आनंद परब, सोमनाथ परब, दत्ताराम परब, भगवान परब, प्रविण परब, नारायण परब, गोपाळ धुरी, अनंत परब, सदस्य कृष्णा गावडे, श्रीकृष्ण भोगले, केशव परब, दिलीप परब, सुभाष गावडे, सुभाष परब, नारायण मोरजकर, मोहन गवस, नकुळ परब, संतोष हिराजी परब, शशिकांत परब, जगन्नाथ परब, किशोर धुरी, प्रकाश धुरी, प्रविण गोविंद परब, लाडू परब यांची निवड करण्यात आली. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरूण परब यांनी सांगितले.

\