आम्ही म्हणतो इच्छाशक्ती…ते म्हणतात स्टंटबाजी…!

2

वैभववाडी.ता,३०: आम्ही म्हणतो इच्छाशक्ती…ते म्हणतात स्टंटबाजी. हाच फरक अशा आशयाचा वैभववाडीत झळकत असलेला युवा नेते आ. नितेश राणे यांचा बॅनर युवा पिढीचे लक्ष वेधून घेत आहे.
आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी बसस्थानक स्वखर्चातून सुशोभित केले आहे. स्थानकाची झालेली दुरावस्था व त्या नंतर करण्यात आलेले सुशोभीकरण या दोन्ही घटनेचे येथील शाळा, कॉलेजचे विद्यार्थी व प्रवाशी साक्षीदार आहेत.
त्यामुळे बस स्थानकानजीक झळकत असलेल्या या बॅनरकडे युवापिढीसह प्रत्येकजण कुतुहलाने पहात आहेत.!
फोटो -वैभववाडी येथे झळकत असलेल्या बँनरकडे युवक आकर्षित.

9

4