तांबळवाडी साकवाचे आमदार वैभव नाईकांच्या हस्ते लोकार्पण…

2

माणगाव ता.३१: तांबळवाडी गवळदेव येथे उभारण्यात आलेल्या नाखवा चे लोकार्पण आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.आमदार व जिल्हा वार्षिक फंडातून हा साकव उभारण्यात आला आहे.त्यामुळे अनेक वर्षे ग्रामस्थांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे .
अनेक वर्षे साकव उभारण्यात यावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार हे काम प्रत्यक्ष झाले आहे.या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद राजेश कविटकर,पंचायत समिती सदस्य शरयू घाडी, विभाग प्रमुख बबन बोभाटे, रामा धुरी, कृष्णा धुरी, रमाकांत धुरी,सुनील धुरी, श्यामा पावसकर, ग्रामपंचायत सदस्य मनिषा भोसले ठेकेदार चंद्रकात बीले,,कौशल जोशी आदी उपस्थित होते.

2

4