ब्रँडेड पिटर इंग्लंड ची शाखा आता सावंतवाडी…

2

उद्या उद्घाटन: प्रथम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक ऑफर…

सावंतवाडी ता.३१: ब्रँडेड सुती कपडे उपलब्ध करून देणाऱ्या पिटर इंग्लंड या कंपनीची शाखा सावंतवाडीत सुरू करण्यात आली आहे.या शाखेचे उद्घाटन उद्या दिनांक १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४;०० वाजता होणार आहे.येथील रामेश्वर प्लाझा संकुलात हे शोरूम सुरू करण्यात आले आहे.यावेळी खरेदीसाठी येणाऱ्या पहिल्या ५०० ग्राहकांनाआकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.तर १०० ग्राहकांना ५०० रुपयांची सूट देण्यात येणार आहे.यावेळी ग्राहकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कंपनीच्या वतीने नजीम शहा यांनी केले आहे.

12

4