2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वैभववाडी ता.३१: महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार अ.रा.विद्यालय वैभववाडीचे शिक्षक एस.बी.शिंदे यांना जाहीर झाले बद्दल शिक्षक भारती वैभववाडीच्या वतीने श्री.शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष ए.एस.कांबळे व महिला आघाडी प्रमुख श्रीम.एम.एन.बोडके यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सल्लागार एस.डी.खडतरे, जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.पाटील, सचिव स्वप्नील पाटील, उपाध्यक्ष डी.बी.कांबळे व संदीप तुळसकर,आर.डी.कदम,एन.पी.डावरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4