भुईबावडा मतदारसंघात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी घेतले गणपतींचे दर्शन

2

वैभववाडी ता.०३: शिवसेनेचे कोल्हापूर सिंधुदुर्गचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, खासदार विनायक राऊत यांची कन्या रुच्या राऊत यांच्यासह पदाधिका-यांनी भुईबावडा मतदारसंघात जावून गणपतींचे दर्शन घेतले.
यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख निलम सावंत, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, ग्राहक मंच जिल्हा प्रमुख डॉ. प्रविण सावंत, तालुका प्रमुख मंगेश लोके, महिला आघाडी प्रमुख अर्चना तायशेटे, युवा तालुका प्रमुख स्वप्नील धुरी, भुईबावडा शहर प्रमुख रविंद्र मोरे, दिलीप मोरे, दिलीप नारकर, अतुल सरवटे, आदी उपस्थित होते.

10

4