वेंगुर्लेत दीड दिवसांच्या गणपतींना भक्तिभावाने निरोप…

2

वेंगुर्ले ता.०३:तालुक्यात आज दीड दिवसांच्या गणरायाला भाविकांनी निरोप दिला.समुद्र किनारी आपापल्या गणरायाला आणून प्रत्येकाने श्रीची आरती करून वाहत्या पाण्यात गणपतींचे विसर्जन केले.वर्षभर आतुरता असलेल्या गणरायाची प्रत्येकाने भक्ती भावाने पूजा करून त्याचे आशीर्वाद घेतले. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे आनेकांच्या आनंदावर विर्जण पडले.

13

4