डी. एल. एड परीक्षेत तिथवलीतील शर्मिन काझी जिल्हात प्रथम

2

वैभववाडी.ता,३: जून मध्ये घेण्यात आलेल्या डीएलएड परीक्षेत वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावच्या शर्मिन हनीफ काझी यांनी ८९.२५ टक्के गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम आल्या आहेत. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे संचलित जून मध्ये घेण्यात आलेल्या डीएलएड परीक्षेत एकूण ३ हजार विद्यार्थी बसले होते. यापैकी ३०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावच्या शर्मिन काझी यांनी ८९.२५ टक्के गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहूमान पटकाविला आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

16

4