मुंबईत कोसळण्या-या पावसाच्या पार्श्वभूमीवर “ऑरेंज अलर्ट” जारी…

2

मुंबई ता.०४: कोसळणाऱ्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाणे,रायगड आदी भागांसाठी “ऑरेंज अलर्ट” शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी,मुंबईतील शाळा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.पावसाचा जोर वाढत आहे,त्यामुळे कोणीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई,वसई-विरार परिसरात ब-याच ठिकाणी रस्त्यावर पाणी आहे.येत्या २४ तासात महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

15

4