Wednesday, April 30, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानारायण राणेंची भाजप कार्यालयास भेट...

नारायण राणेंची भाजप कार्यालयास भेट…

पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत; पक्ष कार्याचा घेतला आढावा…

मालवण,ता.०४: सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथील भाजप कार्यालयास भेट देत उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून पक्ष कार्याचा आढावा घेत संवाद साधला. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाजप पदाधिकाऱ्यांच्यावतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजप प्रांतिक सदस्य देवदत्त सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, गणेश कुशे, बाबा मोंडकर, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, पुजा वेरलकर, भाऊ सामंत, अशोक तोडणकर, आबा हडकर, सुहास हडकर, नाना साईल, उमेश नेरुरकर, जॉन नऱ्होना, डॉ. झांटये, महेंद्र चव्हाण, महेश सारंग, अवी सामंत, अमित गावडे, महेश गावकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, महिमा मयेकर, कोचरेकर, बाळू तारी, राजु बिडये, विजय चव्हाण, विजय निकम, सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, संदिप मालंडकर, पेडणेकर, भाई मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments