मनसे नेते परशुराम उपरकर यांनी देवबाग येथे घेतले गणेश दर्शन…

198
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

मनसे नेते परशुराम उपरकर यांनी देवबाग येथे घेतले गणेश दर्शन…

: मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज देवबाग येथे भेट देत गणेश दर्शन घेत भाविकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, विल्सन गिरकर, पास्कॉल रॉड्रिक्स, गुरू तोडणकर यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

\