Monday, November 11, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्हा काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्षपदी साक्षी वंजारी...

जिल्हा काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्षपदी साक्षी वंजारी…

वंतवाडी ता.०५: महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष पदी साक्षी वंजारी यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सुष्मीता देव यांच्या नेतृत्वाखाली व सरचिटणीस प्रभारी महाराष्ट्र ममता भुपशेजी,प्रभारी आकांक्षा ओला तसेच राष्ट्रीय समन्वयक व सहप्रभारी नूरी खान यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पक्षाचे काम जिल्ह्यात सक्षमपणे कराल असा विश्वास अध्यक्षा अॅड.चारूलता टोकस यांनी त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments