माधवबाग परिवाराकडून खास ऑफर; एच.बी.ए.वन.सी तपासणी १९९…
सावंतवाडी:- ताण-तणावा पासून मुक्त राहण्यासाठी माधवबाग परिवाराच्या माध्यमातून “शिरोधारा” ही २ हजार रूपये किमतीची आयुर्वेदिक थेरेपी फक्त ६९९ रूपयात देण्यात येणार आहे. तर मधुमेह रुग्णांसाठी एच.बी.ए.वन.सी ही ६०० रूपये किमतीची तपासणी फक्त १९९ रुपयात देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या तपासणीवर डॉक्टरांचे मार्गदर्शन मोफत देण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ १४ ते २१ एप्रिल या काळात संस्थेच्या सावंतवाडी आणि कणकवली या संस्थेच्या केंद्रात देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माधवबाग परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे.