2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बुलेट- चारचाकी यांच्यात धडक ; बुलेटस्वार जखमी
कुंभारमाठ सागरी महामार्ग येथील घटना ; दोन्ही गाड्यांचे नुकसान…
मालवण, ता. ६ : भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेटस्वाराने चारचाकीस जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात बुलेटस्वार जखमी झाला असून चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुंभारमाठ सागरी महामार्गाच्या वळणाच्या रस्त्यावर घडला. जखमी बुलेटस्वारास शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातातील जखमी युवक मालवण शहरातील तर चारचाकी वाहन पुण्यातील पर्यटकांचे असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4