कणकवलीत मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

2

कणकवली, ता.६ : शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन आज विजयभवन कार्यालय कणकवली येथे साजरा करण्यात आला. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, राजू राणे, सतीश नाईक,युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, भास्कर राणे, सुजित जाधव आदी उपस्थित होते.

17

4