पत्रकार अजित दळवी यांना पितृशोक…

2

बांदा ता.०६: विलवडे-टेम्बवाडी येथील देऊ भिवा दळवी (वय ८२) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील पत्रकार अजित दळवी यांचे ते वडील होत.

10

4