सातारा मतदारसंघातून भाजपकडून उदयनराजे भोसलेंचे नाव जाहीर…

201
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ठाणे, नाशिकसह, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा अद्यापही कायम…

मुंबई,ता.१६: सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. त्या ठिकाणी आता त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या समवेत होणार आहे. त्या ठिकाणी होणारी बंडखोरी टाळण्यासाठी उशिराने नाव जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान ठाणे, नाशिक आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात अद्याप पर्यंत उमेदवार जाहीर झाला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. मात्र शिवसेनेकडून अमित सामंत इच्छुक आहे. त्यांनी आपण उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेमके कोणाचे नाव जाहीर होते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

\