मिलाग्रीस हायस्कूल येथे आयोजित समर कॅम्पचे उत्साहात उद्घाटन…

99
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१६: मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने आयोजित समर कॅम्पचे उद्घाटन असिस्टंट पॅरिस प्रिस्ट, डॉन बॉस्को चर्च फादर रोनाल्ड वाझ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उप मुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो, प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ, क्रीडा शिक्षक- पणदूर हायस्कूल अमित भाटकर उपस्थित होते.
या समर कॅम्प मध्ये जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उप मुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो यांनी केले. या समर कॅम्प साठी जवळपास २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक स्वप्निल गोरे सर यांनी केले तर आभार प्रशालेच्या शिक्षिका शारदा गावडे यांनी मानले.

\