Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.१६: कलंबिस्त येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून अनोखा उपक्रम राबवत गावातील स्मशानभूमी परिसर स्वच्छ केला. माजी सैनिक संदीप सावंत यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमी परिसर स्वच्छ परिसर हा अनोखा उपक्रम राबवण्याचे ग्रामस्थांकडून ठरविण्यात आले होते.
यावेळी स्मशानभूमीत लागणारी लाकडे तसेच सर्व सुविधा एकत्र ठेवण्यात आल्या. यावेळी माजी सैनिक प्रकाश सावंत, उत्तम सावंत, रामू सावंत, अनिल सावंत, रमेश सावंत, बाळा राजगे, शेखर मेस्त्री, कृष्णा सावंत, अनिल सावंत, आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.