Wednesday, April 30, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुरत्न प्रज्ञाशोध परीक्षेत इन्सुली नं. ५ शाळेचे यश...

सिंधुरत्न प्रज्ञाशोध परीक्षेत इन्सुली नं. ५ शाळेचे यश…

बांदा,ता.१६: सिंधुरत्न प्रज्ञाशोध परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ शाळेने घवघवीत यश संपादन केले. यातश सुवर्ण पदकाचे मानकरी देवांश दीपक पडवळ- १७६ गुण जिल्हा गुणवत्ता यादीत २४ वा. रिया विद्याधर सावंत- १७६ गुण जिल्हा गुणवत्ता यादीत १६ वी. दिपश्री दीपेश सावंत- १६६ गुण.
रौप्य पदकचे मानकरी रिद्धी रुपेश सावंत- १३४ गुण जिल्हा गुणवत्ता यादी ४८ वी. कांस्य पदकचे मानकरी पल्लवी प्रल्हाद सावंत- ११२ गुण. खुशबू सुनील सावंत- १२६ गुण. आयुष अनिल सावंत- ११२गुण. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक हंसराज गवळे, सुधीर गावडे, भास्कर माजगावकर, मुख्याध्यापक धनंजय केरकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेकानंद नाईक, उपाध्यक्ष सौ. सिद्धी सावंत, सर्व पदाधिकारी, इन्सुली केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर व पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments