सावंतवाडीतील डाॅ. श्रुती पाटील यांच्या “मंगलम” क्लिनिकचे उद्या उद्घाटन…

449
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१६: डॉ. श्रुती स्वप्निल पाटील यांच्या “मंगलम” या होमिओपॅथिक क्लिनिकचे उद्घाटन उद्या ता. १७ ला सायंकाळी ४ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
सौ. पाटील यांनी सालईवाडा येथील मनोमाया कॉम्प्लेक्स मध्ये सावंत एक्स-रे सेंटरच्या बाजूला असलेल्या जागेत आपले क्लिनिक सुरू केले आहे. त्या ठिकाणी होमिओपॅथिक कन्सल्टंट आणि बेस्ट फ्लावर थेरपीस्ट अशी सेवा त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. उद्या पासून हा दवाखाना रुग्णांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सौ. पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

\