बांदेकर कला महाविद्यालयात “कसब” कला प्रदर्शनाचे आयोजन…

109
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१८: येथील बांदेकर कॉलेज ऑफ आर्ट फाईन यांच्या माध्यमातून ता. २० आणि २१ या कालावधीत “कसब २०२४” या वार्षिक कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्याचे माहिती अधिकारी सतिश पाटणकर यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी कलाशिक्षक राजेश आजगावकर, तसेच संस्थेचे पदाधिकारी गोविंद बांदेकर, अनुराधा बांदेकर, गिता बांदेकर, तुकाराम मोरजकर आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

\