दैनिक सकाळचे वरिष्ठ जाहिरात प्रतिनिधी हेमंत खानोलकर यांना मातृशोक…

220
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०८: दैनिक सकाळचे वरिष्ठ जाहिरात प्रतिनिधी हेमंत खानोलकर यांना नुकताच मातृशोक झाला आहे.त्यांच्या मातोश्री श्रीमती माधुरी शरद खानोलकर (वय ७५) रा.मळगाव-रस्तवाडा यांचे काल रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर आज सकाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुन,नातवंडे,असा परिवार आहे.