अबिद नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क..

9
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.०७: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे जास्तीत जास्त मताधिक्य मिळून निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.