पत्रकार विनोद दळवी यांना बंधूशोक…

195
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.०९: मालवण तालुक्यातील आंबडोस व्हाळवाडी येथील मुळ रहिवाशी व कामानिमित्त डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले शिवराम उर्फ बाळा गोविंद दळवी यांचे रविवारी मध्यरात्रीनंतर दीर्घ आजाराने डोंबीवली येथील घरी दुःखद निधन झाले.ते ६० वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुलगे,सुन,पाच भाऊ,भावजय, पुतणे-पुतणी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार विनोद दळवी यांचे ते जेष्ठ बंधू होत.

\