Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.१५: सांगेली-सावरवाड येथील शेतकरी सदानंद रावजी म्हाडगूत यांच्या १५ एकर मध्ये असलेल्या बागेलाआग लागून सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. ही घटना काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. म्हाडगूत यांच्या बागेत १५०० काजूची कलमे, १००० बांबूची झाडे, २०० सुपारी ची झाडे व ६० नारळाची झाडे अशी अडीच हजारांच्या आसपास झाडांची लागवड करण्यात आली होती. काल सकाळी १० वाजता बागेत जाऊन आल्यानंतर हा प्रकार घडला, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.