Wednesday, April 30, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामाणगाव-उपवडे येथे शेतक-यावर गव्याचा हल्ला

माणगाव-उपवडे येथे शेतक-यावर गव्याचा हल्ला

गंभीर जखमी:अधिक उपचारासाठी गोवा बांबुळीत हलविले

उपवडे येथे स्थिरावलेल्या गवळ्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्या वर हल्ला केला आहे या हल्ल्यात शेतकरी संबंधित शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे हा प्रकार आज सायंकाळी चार वाजता उपवडे येथे घडला सुभाष यशवंत शेडगे असे त्यांचे नाव आहे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की आपल्या शेतात काम करण्यासाठी श्री शेडगे सायंकाळी शेताच्या बांधावरून जात होते यावे मागाहून येणाऱ्या गव्हाणे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या त्यांच्या छातीला पोटाला गंभीर दुखापत झाली आहे याबाबतची माहिती उपवडे चे संप सरपंच संतोष राव यांनी दिली अशाप्रकारे दिवसाढवळ्या शेतकऱ्याला प्राणघातक हल्ले होत असल्याने ग्रामस्थांतून चिंतेचे वातावरण आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments