इन्सुलित महामार्गावर ट्रक कलंडला…

2

सुदैवाने चालक,क्लिनर बचावले…

बांदा ता.१०:
झाराप-पत्रादेवी महामार्गावर इन्सुलि-कोठावळेबांध येथे गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा ट्रक भरधाव वेगात कलांडून अपघातग्रस्त झाला. या अपघातात ट्रक चालक व क्लिनर बालंबाल बचवलेत. ट्रकच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. हा अपघात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाला.
या अपघाताची बांदा पोलिसात नोंद करण्यात आली नाही. गोव्यात सिमेंटची पोटी उतरून हा ट्रक गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. महामार्गावर भरधाव वेगात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक महामार्गाच्या लगत झाडीत जाऊन कलंडला. यामध्ये चालक व क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली.

1

4