ओरोस येथे अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड…

477
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

ओरोस,ता.२२: जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ओरोस फाटा येथील दुकानांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब कोसळल्याने ग्रामस्थांना विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

\