गोव्याच्या जलसंपदा मंत्र्यांकडून तिलारी धरणाची पाहणी

2

दोडामार्ग

गोवा राज्याचे जलसंपदा मंत्री फिलीप्स नेली राँड्रीक्स यांनी आज तिलारी धरणाची पाहणी केली. तिलारी धरणाच्या पाण्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अफवा पसरल्या होत्या त्यामूळे पाण्याची पातळी, सुरक्षितता याची पाहणी केली. तसेच सासोली येथे कालव्यात डोंगर खचल्याने त्याचीही पाहणी केली. यावेळी अधिक्षक अभियंता श्री.नाईक, कार्यकारी अभियंता श्री.धाकतोडे, सहाय्यक अभियंता अनिल लांडगे, नायब तहसीलदार दोडामार्ग श्री. देसाई उपस्थित होते.

2

4