आदीत्य ठाकरे १४ सप्टेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर

2

वेगुर्ले.ता,११: शिवसेनेचे नेते तथा युवासेना प्रमुख या आदित्य ठाकरे १४ सप्टेंबरला जिल्हा दौ-यावर येणार आहेत याबाबतची माहीती उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिली
त्यांचा दौरा पुढील प्रमाणे सकाळी १०.०० वाजता वेंगुर्ला – साई मंगल कार्यालय, शिवसेना शाखे शेजारी,
कुडाळ – महालक्ष्मी हाॅल.,
तळगाव – श्री. विनायक राऊत साहेब यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शन.,
कणकवली – कणकवली चौक (शहर). असा दौरा आहे. हा दौरा लोकसभेला मतदान केलेल्यांचे आशीर्वाद आणि नाही केलेल्यांची मन जिंकण्यासाठी आहे. यावेळी सिंधुदुर्गवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान.
शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी श्री. मंदार शिरसाट यांनी केले आहे.

5

4