गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घेतले ‘वेंगुर्लेचा राजा’ चे दर्शन

320
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले.ता,१२: वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा येथील सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री. गणराय म्हणजेच ‘वेंगुर्लेचा राजा’ चे आज सायंकाळी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन आशिर्वाद घेतला. यावेळी त्यांच्या सोबत सभापती सुनील मोरजकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, सचिन वालावलकर, पंकज शिरसाट, उपनगराध्य अस्मिता राऊळ, विवेक आरोलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.