Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
धोंडू चिंदरकर : रवींद्र चव्हाण, निलेश राणे यांची उपस्थिती…
मालवण, ता. ११ : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उद्या सकाळी ९.३० वाजता दैवज्ञभवन येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विधानसभा प्रमुख निलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत. तरी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहन प्रभारी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.