वेत्येतील अनधिकृत क्रशर खाणीं विरोधात १५ जूनला बेमुदत उपोषण…

172
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.११: वेत्ये गावातील अनधिकृत क्रशर व खाणींवर मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जात असल्यामुळे निगुडेसह आसपासची गावे व राखीव जंगलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधून सुध्दा कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे १५ जून पासून बांदा पोलीस ठाण्याच्या परिसरात बेमुदत उपोषण छेडण्यात येणार आहे. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी दिला आहे.

\