दोडामार्गातील लोकप्रतिनिधींचा आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

2

दोडामार्ग/सुमित दळवी ता.१४: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील जनआशिर्वाद यात्रा दौ-यात आज इतर पक्षातील अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.त्यात दोडामार्ग तालुक्यातील स्वाभिमान पक्षातील माजी सभापती दयानंद धाऊसकर,सासोली सरपंच दिपाली धाऊसकर,राष्ट्रवादीचे दत्ताराम धाऊसकर,दिपक गवस यांच्यासह अनेकजणांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, दोडामार्ग ता.प्रमुख बाबुराव धुरी उपस्थित होते.

4

4