आबा सावंत यांचा आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

2

वेंगुर्ले ता.१४: माजगावचे माजी सरपंच तथा काँग्रेसचे उपतालुकाध्यक्ष आबा सावंत यांनी आज अखेर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.याबाबत काल ब्रेकिंग मालवणीने वृत्त प्रसिध्‍दी केले होते.

आता त्यांच्याकडे तालुक्याची मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.यावेळी त्यांच्या समवेत विठ्ठल सावंत,नारायण सावंत,शिवराज परब,हेलन निब्रे,विराज नाईक,रामदास गावडे, नंदू सावंत,अखिलेश कानसे,मदुर सावंत,ओकांर न्हावी,आशिष नाईक,श्रवण सावंत,मयूरेश मेस्त्री,मनोज न्हावी,भवेश नाईक आदी उपस्थित होते.

15

4