उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांनी केला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

2

वेंगुर्ले.ता,१४: वेंगुर्ले येथे जन आशिर्वाद यात्रेमध्ये युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उभादांडा गावचे स्वाभिमान पक्षाचे सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्यासह सदस्य श्री. आशु फनाँडिस, श्रीमती.अपेक्षा बागायतकर श्रीमती. केरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश केला. पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशावेळी प्रवेशकर्त्या सर्वांचे स्वागत करण्यात आले.

3

4