मतदान केंद्र असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना २६ ला सुट्टी…

419
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२४: कोकण विभाग पदवीधर मतदार संघांची निवडणुकी २६ जूनला होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शाळा, महाविद्यालयामध्ये मतदान केंद्रे आहेत. त्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.