मुख्यमंत्रांच्या महाजनादेश यात्रेला वेंगुर्ल्यातून १५०० कार्यकर्ते राहणार उपस्थित…

131
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.१५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या महाजनादेश यात्रेला तालुक्यातुन जास्तीत-जास्त कार्यकर्ते उपस्थित रहाण्या संदर्भात नियोजन करण्यासाठीची येथील भाजपाची बैठक तालुका कार्यालयात प्रदेश चिटनीस राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली .

यावेळी प्रत्येक जि.प.मतदार संघ निहाय तसेच नगरपरिषद हद्दीतील बुथनिहाय गाड्यांचे नियोजन केले.त्याचप्रमाणे महीला , युवक , मच्छिमार यांच्या करीता स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्याचे ठरले . वेंगुर्ले तालुक्यातुन १५० गाड्यांचे नियोजन केले. प्रत्येक विभागात तीकडील प्रमुख पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली .
यावेळी बैठकीस नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , जिल्हा चिटनीस साईप्रसाद नाईक , विस्तारक पंकज बुटाला , उपसभापती स्मिता दामले , शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर , नगरसेवक गटनेते सुहास गवंडळकर , नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे , नगरसेवक धर्मराज कांबळी , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका साक्षी पेडणेकर , व्रुंदा गवंडळकर , मनाली करलकर , बाळा सावंत , लक्ष्मीकांत कर्पे , विजय बागकर , संतोष शेटकर , गणेश गावडे , निलेश मांजरेकर , विद्याधर धानजी , रीमा मेस्त्री , रमेश नार्वेकर , सत्यवान परब , हेमंत गावडे , रफिक शेख , सुरेंद्र चव्हाण , रविंद्र खानोलकर , संदीप पाटील , देवेंद्र राऊळ , सुनील घाग , महादेव नाईक , जगंन्नाथ राणे , श्रीकृष्ण धानजी , विनय गोरे , सुधीर पालयेकर , हर्षद राऊळ तसेच तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख , बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते .

\