विकास गावकर यांना मातृशोक…

2

मालवण, ता. १५ : मालवण पत्रकार समितीचे सदस्य आणि झी २४ तास या वृत्तवाहिनीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी विकास गावकर यांची आई श्रीमती महानंदा संभाजी गावकर यांचे आज रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान कुडाळ येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंत्यसंस्कार हडी येथे उद्या सकाळी ११ वाजता होणार आहेत. त्यांच्यामागे मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

20

4