Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागजानन नाईक यांचा कुडाळ पत्रकार समितीच्या वतीने सत्कार....

गजानन नाईक यांचा कुडाळ पत्रकार समितीच्या वतीने सत्कार….

कुडाळ.ता,१६: मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गजानन नाईक यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी येथील सत्कार समारंभात कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,नगराध्यक्ष बबन साळगावकर,विश्वस्त किरण नाईक,उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर,भोसले नाॅलेज सिटीचे अच्युत भोसले,सतिश लळीत,मिलिंद बांदिवडेकर अण्णा केसरकर,अरविंद शिरसाठ,राजाभाऊ खंडाळेकर संतोष वायंगणकर,भगवान लोके,देवयानी वरसकर महेश सरनाईक,अशोक करंबळेकर,उमेश तोरस्कर,संतोष सावंत,कुडाळ समिती अध्यक्ष विजय पालकर सचिव निलेश जोशी खजिनदार अजय सावंत संजीवनी देसाई प्रमोद ठाकूर राजन नाईक निलेश तेंडुलकर,,प्रमोद म्‍हाडगुत,भरत केसरकर आनंद मर्गज, चंदू शेडगे बाळा राणे जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार वृत्तपत्र एजंट लायन्स क्लब विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments