युवक काॅग्रेसचे कार्याध्यक्ष सिध्देश परब ताब्यात…

2

वेगुर्ले पोलिसांची कारवाई; गड कील्ल्याबाबतचा आदेश बदलण्याची केली होती मागणी…

मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यावर कारवाई केलेली असतानाच येथील युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे.मुख्यमंत्री दौ-याच्या पाश्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
गड -किल्ले भाड्याला देण्याचे आदेश नुकतेच शासनाकडून काढण्यात आले होते.यात बदल करण्यात यावा अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध करू असा इशारा श्री.परब यांनी दिला होता.त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

11

4