वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य रस्त्याला तुळस येथे पडला होल

2

रस्ता धोकादायक : प्रशासनाने करावी तात्काळ दुरुस्ती

वेंगुर्ले : ता.१७ : वेंगुर्ले-सावंतवाडी या मुख्यरस्त्यावर तुळस येथील कुंभारटेंब येथे पुलावर आज अचानक होल पडला आहे. रस्त्याच्या खालून पाण्याचा प्रवाह असल्याकारणाने होल पडून खालील माती मोठ्या प्रमाणात खचलेली असून रस्त्या धोकादायक बनला आहे,तरी प्रशासनाने त्वरीत त्या रस्त्याची डागडुगी करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तसेच वाहनधारकांनीही काळजीपूर्वज येथून वाहने चालवावी असे आवाहन ग्रामस्थांमधून होत आहे.

2

4