2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पालकमंत्री केसरकर,आमदार नाईक यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती…
कणकवली ता,१७ : महाजनादेश यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कणकवली पटवर्धन चौकात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.पालकमंत्री दीपक केसरकर,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
यावेळी युवानेते संदेश पारकर, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, मंगेश लोके, भास्कर राणे,सुजित जाधव, बाळू पारकर, संजय पारकर, सुनील पारकर, रमाकांत राऊत, संतोष घाडीगांवकर, दीपक राऊत, संजय ढेकणे, नितीन राऊळ, आदीसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.