मुंबईसह ठाण्यात आज अतिवृष्टीचा इशारा

2

मुंबई/अजित जाधव.ता,१९: आताच आलेल्या सेटेलाईट आकृती नुसार बंगालच्या व अरबी या दोन्ही समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या ६ तासात मुंबई, ठाणे,चंद्रपुर या भागात मध्यम स्वरुपाचा (जवळपास १००मिमि) पाऊस पडण्याची शक्यता आहे, उर्वरित संपुर्ण महाराष्ट्रात मुसळधार (जवळपास २००मिमि) पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापैकी नागपुर, अमरावती, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव, अकोला व गडचिरोली या भागात अतिमुसळधार (जवळपास ३००मिमि) पाऊस पडण्याची शक्यता आहे, अति गरज नसल्यास घराबाहेर पडु नका. संपुर्ण महाराष्ट्रात १०० ते २०० मिमि पावसाचा धोका आहे.

1

4