ऐनारी गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी जनार्दन विचारे

2

वैभववाडी ता.१९:

ऐनारी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी जनार्दन विचारे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जनार्दन विचारे यांचा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोलाचा वाटा आहे. त्यांनी यापूर्वी ग्रा. पं. सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, समता क्रिकेट मंडळ अध्यक्षपदी तसेच माजी शिवसेना उपतालुका प्रमुख आदी विविध पद त्यांनी भूषविली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो- जनार्दन विचारे

30

4